Sunday, September 13, 2026
Homeदेश-विदेशमोबाईलवर ओटीपी यायला अजिबात उशीर होणार नाही; अफवांवर विश्वास ठेवू नका! ट्रायचं...

मोबाईलवर ओटीपी यायला अजिबात उशीर होणार नाही; अफवांवर विश्वास ठेवू नका! ट्रायचं स्पष्टीकरण

[ad_1]

Trai clarification on OTP Delivery : ‘नेट बँकिंग किंवा अन्य ऑनलाइन सेवा वापरताना मोबाईलवर येणाऱ्या ओटीपीसाठी यापुढं बराच वेळ वाट पाहावी लागेल, अशा आशयाच्या अफवा भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणानं (TRAI) फेटाळून लावल्या आहेत. असं काहीही होणार नाही. ओटीपी पूर्वीप्रमाणेच काही सेकंदात येईल, असं ट्रायनं स्पष्ट केलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments