Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रमुंबईत पुन्हा ‘बदलापूर’..! लिफ्ट सफाई कर्मचाऱ्यांकडून शाळेतील 3 चिमुकलींचा विनयभंग

मुंबईत पुन्हा ‘बदलापूर’..! लिफ्ट सफाई कर्मचाऱ्यांकडून शाळेतील 3 चिमुकलींचा विनयभंग

[ad_1]

बदलापूरच्या शाळेत घडलेल्या घटनेने राज्य़ासह देशातील समाजमन ढवळून निघाले होते. अशीच घटना मुंबईच्या भांडुप येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. भांडुपमधील एका नामांकित शाळेत पुन्हा एकदा बदलापूरसारखीच घटना समोर आली आहे. लिफ्ट सफाई कर्मचाऱ्यांकडून शाळेतील तीन चिमुकलींचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. नामांकित शाळेत योगासने शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थिनीसोबत हा संतापजनक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. विद्यार्थिनीनी हा प्रकार घरी सांगितल्याने ही घटना समोर आली. याप्रकरणी पोलिसांमध्ये या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments