Saturday, October 31, 2026

Yearly Archives: 2024

विधानसभेतल्या दारूण पराभवानंतर नाना पटोले टार्गेट?

Nana Patole: विधानसभा निडवणुकीच्या निकालानंतर दिवसागणिक काँग्रेसमधली धुसफूस वाढतच चालली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. काँग्रेसमधील नेत्यांनीच नाना...

Explainer: अरबस्तानात नाकारलं, अनेक मुस्लीम देशही गप्प, मग भारतातच वक्फचा गदारोळ का सुरुय?

भारतात वक्फ कायदा बराच काळ वादाचा केंद्रबिंदू ठरला असून, आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अरब देश आणि अनेक मुस्लीमबहुल देशांमध्ये या कायद्याचे...

कचरा टाकण्याच्या वादातून शेजाऱ्याने ९ महिन्याच्या बाळावर केला कुऱ्हाडीने वार, नवी मुंबईतील घटना

किरकोळ वादातून अनेकदा मोठ्या गुन्हेगारी घटना घडतात. अनेकदा क्षुल्लक कारणावरून हत्य़ेच्या घटना घडतात. रागाच्या भरात कोण काय करेल याचा काहीच नेम नसतो. अशीच...

SBI Recruitment: बँकेत नोकरीची संधी, एसबीआयमध्ये विविध पदांसाठी भरती, लगेच करा अर्ज!

SBI SCO Recruitment 2024: बँकेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठा आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियात स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर पदासाठी अर्ज मागवले...

Central Railway: ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचे प्रचंड हाल!

Mumbai Local Train Updates: मध्य रेल्वेच्या वसई- दिवा रेल्वे मार्गावर बाडमेर- यशवंतपूर एक्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. दिव्यावरून...

सेबीत नियुक्तीचा वादः बाहेरच्या व्यक्तीला कार्यकारी संचालक बनवलं, कर्मचारी अधिकारी नाराज; आता पुढे काय?

सेक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियामध्ये (SEBI) पुन्हा एकदा नियुक्तीवरुन वाद पेटला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सेबीचे अधिकारी आणि कर्मचारी, संघटनेतील व्यक्तीऐवजी बाहेरच्या उमेदवाराला...

Viral Video: संतापजनक! मेट्रोतून प्रवास करताना तरुणाचं महिला प्रवांशासमोर हस्तमैथुन

Ahmedabad Metro News: दिल्ली मेट्रोत अश्लील घटना घडल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल अनेकदा व्हायरल झाले आहेत. नुकताच अहमदाबाद मेट्रोतील एक धक्कादायक व्हिडिओ...

महिन्याभरात ५ हत्या आणि ३ बलात्कार; सिरिअल किलरला पकडण्यात पोलिसांना यश, अशा महिलांना करायचा टार्गेट

Gujarat Serial killer: गुजरातमध्ये एका १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आरोपीबाबत धक्कादायक खुलासे झाले. गुजरात पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार,...

Justin Bieber : आजारपणामुळे कंगाल झालाय जस्टिन बीबर, पोटापाण्यासाठी उचललं मोठं पाऊल!

Justin Bieber is Facing Financial Crisis : पॉप सुपरस्टार जस्टिन बीबर सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. आता त्यांच्या तब्येतीच्या समस्यांमुळे त्यांच्यावर मोठा...

Samantha Ruth Prabhu : समंथा रुथ प्रभूवर कोसळला दुःखाचा डोंगर, अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन!

Samantha Ruth Prabhu Father Passes Away : साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिचे वडील जोसेफ प्रभू यांचे निधन झाले आहे. समांथाने ही...

Most Read