Friday, November 13, 2026

Yearly Archives: 2023

Pune Police : पुणे पोलिसांचे ‘ऑपरेशन ऑल आऊट’; एकाच दिवसात घेतली तब्बल १८०० गुंडांची झाडाझडती; १५९ जण गजाआड

बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी ११ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, दोन काडतुसे, काेयते, तलवारी असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. विशेष...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू महाराष्ट्र दौऱ्यावर, राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक; आज दिवसभरात

5th July Headline : अजित पवार यांनी बंड केल्यानंतर त्यांच्याकडील खासदारांची संख्या मात्र स्पष्ट झाली नाही. पण बुधवारी होणाऱ्या बैठकीत अजित पवार त्यांच्याकडील...

Ajit Pawar Office: अजित पवारांच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन; कार्यालयात शरद पवारांचा फोटो

<p>Ajit Pawar Office: अजित पवारांच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन; कार्यालयात शरद पवारांचा फोटो</p>Source link

Maharashtra NCP Political Crisis LIVE : दोघेही आशावादी, कुणाची राष्ट्रवादी? अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीतही दोन गट, पाहा लाईव्ह अपडेट्स

<p style="text-align: justify;"><strong>Maharashtra Political Crisis :</strong> राष्ट्रवादीतील (Nationalist Congress Party) बंडानंतर राज्यातील राजकारणात (Maharashtra Politics) मोठी उलथापालथ झाली आहे. अजित पवार (Ajit Pawar)...

NCP Crisis : राष्ट्रवादीत लेटरबॉम्ब..“शरद पवारांना एकटं राहू द्या, जाऊ आपण”, ‘त्या’ पत्राबद्दल खळबळजनक खुलासा

जितेंद्र आव्हाड म्हणाले की,जयंत पाटील यांनी ते पत्र शरद पवारांना दिलं नाही, कारण जयंत पाटील यांना माहिती होतं की शरद पवारांना किती वाईट...

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार? नाराज शिंदे गट ठाकरेंकडे परतणार? शंभूराज देसाईंचे सूचक विधान

त्यावर शिंदे म्हणाले की, हा जर-तरचा विषय आहे. ज्यावेळी हाक येईल तेव्हा साद दिली जाईल, असे म्हणत त्यांच्याकडून तशी साद आली तर सकारात्मक...

मुंबई महापालिकेतील ७५ हजार निवृत्ती वेतनधारकांचे Form 16 आले. असे करा डाउनलोड

आयकर विभागाच्या नियम क्रमांक 26C नुसार आर्थिक वर्ष २०२३-२४ करिता निवृत्तीवेतन धारकांनी केलेल्या आयकर बचतीच्या गुंतवणुकीची कागदपत्रे तसेच गृहकर्ज घेतले असल्यास वित्तीय संस्थेच्या...

राज्यात घाणेरड्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांनीच केली; राज ठाकरेंचा हल्लाबोल

Raj Thackeray : राज्यात झालेल्या सत्तानाट्यानंतर राज ठाकरे यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे. राज्यात जे काही झालं ते किळसवाणं आहे. राज्यात घाणेरड्या...

Maharashtra politic : भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत, राष्ट्रवादीच्या आमदाराचा गौप्यस्फोट

आमदार सुनिल शेळके यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, भाजप सोबत सत्तेत जाण्याअगोदर राष्ट्रवादीची एक बैठक झाली. या बैठकीतच भाजपसोबत सत्तेत...

Maharashtra Politics : १७२ आमदारांचं पाठबळ असतानाही अजित पवारांना सरकारमध्ये का घेतलं? शिवसेनेनं सांगितलं कारण

शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांना विचारण्यात आले की, शिंदे-फडणवीसांना बहुमताची गरज नसताना अजित पवारांना सरकारमध्ये का घेतले? यावर संजय शिरसाट म्हणाले की,...

Most Read