Sunday, October 4, 2026
Homeमहाराष्ट्रPune Police : पुणे पोलिसांचे ‘ऑपरेशन ऑल आऊट’; एकाच दिवसात घेतली तब्बल...

Pune Police : पुणे पोलिसांचे ‘ऑपरेशन ऑल आऊट’; एकाच दिवसात घेतली तब्बल १८०० गुंडांची झाडाझडती; १५९ जण गजाआड

[ad_1]

बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी ११ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, दोन काडतुसे, काेयते, तलवारी असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. विशेष मोहिमेत पोलिसांनी मोबाइल हिसकावणाऱ्या चोरट्यांना पकडले आहे. मारहाणीच्या गु्न्ह्यात सात जणांना अटक करण्यात आली. बेकायदा सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी तीन गुन्हे दाखल केले. शहरातून तडीपार केल्यानंतर आदेशाचा भंग केल्या प्रकरणी १३ गुंडांना अटक करण्यात आली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments