Wednesday, November 11, 2026

Yearly Archives: 2023

Vijaykumar Gavit : ऐश्वर्या रायवर भाष्य करणे गावितांना भोवले, महिला आयोगाने धाडली नोटीस; तीन दिवसांत मागितले उत्तर

नोटीसीत म्हटले आहे की, धुळे जिल्हयातील अंतुर्ली येथील सभेत उपस्थितांना संबोधित करताना आपण महिलांचा अवमान होईल, असे वक्तव्य केले असल्याबाबतचे व्हिडिओ माध्यमांवरुन प्रसारित...

Adil Khan: आदिलच्या आरोपांवर राखी सावंतची प्रतिक्रिया, म्हणाली…

काय म्हणाला आदिल?नुकताच मुंबईत स्पॉट झालेल्या आदिल खानला राखी सावंतसोबतच्या नात्याबद्दल विचारले असता तो म्हणाला, 'माझ्यासोबत सगळ्याच गोष्टी चुकीच्या झाल्या आहेत. मी राखीसारखा...

शेतकऱ्यांना अफू-गांजा लावायची परवानगी द्या, कांद्याच्या मुद्यावरुन खोतांचा सरकारवर निशाणा  

Sadabhau Khot : केंद्र सरकारने कांदा (Onion)निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. या निर्णयानंतर विविध शेतकरी संघटनांनी...

Gadar 2: ‘गदर २’च्या कमाईत घसरण, सोमवारी आता पर्यंतची सर्वात कमी कमाई

११व्या दिवशी गदर २च्या कमाईत मोठी घसरण झाली आहे. १०व्या दिवशी चित्रपटाने ३८.९ कोटी रुपयांची कमाई केली. मात्र, ११व्या दिवशी चित्रपटाने केवळ १४...

Chiranjeevi: हवालदाराचा मुलगा ते सुपरस्टार, चिरंजीवीचा थक्क करणारा प्रवास

Chiranjeevi Birthday: एका वर्षात १४ सुपरहिट चित्रपट देणाऱ्या चिरंजीवीचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या विषयी काही खास गोष्टी...Source link

Maharashtra weather : राज्यात पाऊस पुन्हा विश्रांती घेणार! आज मध्य महाराष्ट्र, विदर्भ, कोकणात मुसळधार पावसाची शक्यता

पुणे आणि परिसरात २१, २२ आणि २३ ला वातावरण ढगाळ राहणार आहे. हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. २४ ते २८ ऑगस्ट दरम्यान,...

कांद्याच्या निर्यात शुल्क वाढीविरोधात राज्यभरात आंदोलनं; आज दिवसभरात

22nd August Headlines: आज दिवसभरात बऱ्याच महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. केंद्राने कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर संतप्त शेतकरी आज राज्यातील...

Maharashtra Live Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर…

<p><strong>Maharashtra News LIVE Updates :</strong> दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... आज...

Sadabhau khot “…अन्यथा शेतकऱ्याला गांजा, अफू लावायची परवानगी द्या”, सदाभाऊ खोतांचा सरकारवर संताप

Onion Export Duty : निर्यात शुल्क वाढवल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्याचबरोबर शेतकरी संघटनांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे....

Talathi Recruitment Special Report : परीक्षा, गोंधळ, राडा; सरकारी परीक्षांचा कार्यक्रम ठरलेला?

<div id="content-3" class="uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small livebloghtmlfinal"> <div> <div id="f1v74_tb" class="text-div news"> <div class="card_content"> <p>Talathi Bharati: तलाठी भरती परीक्षेच्या सर्व्हर डाऊनच्या गोंधळानंतर पुढे होणाऱ्या परीक्षेच्या नियोजनाबद्दल सुद्धा...

Most Read