Wednesday, November 11, 2026

Yearly Archives: 2023

Rang Maza Vegla: दीपाला घटस्फोट देऊन कार्तिक आयेशाशी लग्न करणार? ‘रंग माझा वेगळा’मध्ये ट्वीस्ट

कार्तिकशी आपलं लग्न व्हावं, म्हणून आयेशाने अनेक प्रयत्न केले. कधी तिने दीपाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, तर कधी कार्तिक आणि दीपामध्ये मोठा गैरसमज...

Nana Patole On Onion Purchasing: नाफेडच्या खरेदीने प्रश्न सुटणार नाही; राज्यातलं सरकार शेतकरी विरोधी

<p>Nana Patole On Onion Purchasing: नाफेडच्या खरेदीने प्रश्न सुटणार नाही; राज्यातलं सरकार शेतकरी विरोधी</p>Source link

Bigg Boss 17: ‘बिग बॉस १७’चं बिगुल लवकरच वाजणार! नव्या सीझनमध्ये दिसणार ‘हे’ चर्चित चेहरे

दरवर्षी ‘बिग बॉस’मध्ये नवीन थीम आणि काही नवीन नियम बघायला मिळतात. हा शो चाहत्यांचे बह्र्पूर मनोरंजन करतो. यावेळी ‘बिग बॉस’ची थीम ‘कपल विरुद्ध...

Chiranjeevi Birthday: अमिताभ बच्चन यांच्यापेक्षाही जास्त मानधन घेणाऱ्या चिरंजीवींबद्दल ‘हे’ ऐकलंयत का?

Happy Birthday Megastar Chiranjeevi: साऊथमध्ये चिरंजीवी यांची इतकी क्रेझ आहे की, त्यांच्या चित्रपटांची तिकीटं मिळवण्यासाठी अक्षरशः लोकांमध्ये हाणामाऱ्या होतात.Source link

Rajinikanth: म्हणून मी योगी आदित्यनाथांच्या पाया पडलो! टीकाटिप्पणीवर रजनीकांत यांनी सोडलं मौन!

अभिनेते रजनीकांत यांनी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री योगींच्या पायाला स्पर्श करण्यामागचे कारण सांगितले आहे. नुकतेच रजनीकांत यांनी चेन्नई विमानतळावर मीडियाशी संवाद साधला. यावेळी...

Bhandara Crime News : जोडप्याने लॉजवर रात्र घालवली, झोपेतून उठताच अवस्था पाहून प्रेयसी हादरली

मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील कृष्णा धनजोडे या तरुणाचं गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील एका तरुणीसोबत प्रेमप्रकरण सुरू होतं. त्यामुळं १९ ऑगस्ट रोजी दोघे एकमेकांना...

Aalia Furniturewalla: पूजा बेदीच्या लेकीच्या पोटात ट्रेनरनेच मारले जोरदार पंच! व्हिडीओ पाहून उडेल थरकाप…

Aalia Furniturewalla Viral Video: अलाया फर्निचरवाला हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे.Source link...

4000 रुपये प्रति क्विंटल कांद्याला भाव मिळायलाच हवा; खासदार अमोल कोल्हे आंदोलनावर ठाम

पुणे : केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर चाळीस टक्के शुल्क(onion)  आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या विरोधात खासदार अमोल कोल्हे यांनी आंदोलन छेडलं आहे. त्यानंतर...

Raju Punjabi Death: मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी; प्रसिद्ध गायक राजू पंजाबी यांचं निधन!

राजू पंजाबी यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांच्या प्रकृतीत सुधारणा देखील झाली होती. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले होते. मात्र,...

Apurva Nemlekar: ‘शेवंता’ पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या मालिकेविषयी

Apurva Nemlekar: रात्रीस खेळ चाले या सुपरहिट मालिकेत शेवंता हे पात्र अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने साकारले होते. आता ती एका नव्या मालिकेत दिसणार आहे.Source...

Most Read