Wednesday, November 11, 2026

Yearly Archives: 2023

Shahapur Waterfall : पिकनिकसाठी गेलेल्या दोन तरुणांचा धबधब्यात बुडून मृत्यू, शहापूरमधील घटना

मान्सून बरसू लागताच धबधबे नदी-नाले ओसंडून वाहू लागतात. निसर्गाचे हे आल्हाददायक रुप पाहण्यासाठी अनेक जण मग पिकनिकचे बेत आखू लागतात. मात्र अति उत्साहीपणामुळे...

Sharad Pawar : ‘त्यावेळी मी ४० टक्के निर्यात शुल्क लावलं नव्हतं’; शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं की, शरद पवार मोठे नेते आहेत. ते दहा वर्ष कृषीमंत्री होते. त्यावेळीही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण,...

Palghar Rape: पालघरमध्ये विवाहितेवर वारंवार बलात्कार, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट, गुन्हा दाखल

Palghar Rape News: पालघर जिल्ह्यात एका महिलेवर वांरवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. आरोपीने पीडित महिलेशी मैत्री करून त्यानंतर वारंवार तिच्यावर बलात्कार...

Prakash Raj: चांद्रयानावर विनोद करणं अभिनेत्याला पडलं भारी! प्रकाश राज यांच्या विरोधात तक्रार दाखल

Complaint Against Prakash Raj: अभिनेता प्रकाश राज यांनी चांद्रयान-३ मोहिमेबाबत केलेल्या ट्विटबद्दल पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.Source link

OTT Release: घरबसल्या पाहायला मिळणार ‘चांद्रयान ३’चा प्रवास! पाहा ओटीटीवर आणखी काय रिलीज होणार…

OTT Release This Week: धमाकेदार कंटेंटमुळे प्रेक्षकांसाठी हा आठवडा खूप खास असणार आहे. ऑगस्टच्या चौथ्या आठवड्यातही ओटीटी प्लॅटफॉर्मवर मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.Source link...

Mumbai Water Cut : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ‘या’ भागातील पाणीपुरवठा २ दिवस राहणार बंद

‘एम पूर्व’ विभागातील या परिसरातील पाणीपुरवठा राहणार बंद -रफिक नगर, बाबा नगर, आदर्श नगर, संजय नगर, निरंकार नगर, मंडाळा, २० फिट व ३० फिट रोड, एकता नगर,  शिवाजी नगर रोड...

Udayanraje Bhosale : शिवरायांबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना फासावर लटकवा, उदयनराजेंची पोलिसांकडे मागणी

<p>Udayanraje Bhosale : शिवरायांबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना फासावर लटकवा, उदयनराजेंची पोलिसांकडे मागणी</p>Source link

Welcome 3: अक्षय कुमारच्या ‘वेलकम ३’मधून अनिल कपूरचा पत्ता कट! नेमकं कारण काय?

बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, एका सूत्राने म्हटले की, ‘अनिल कपूर आणि नाना पाटेकर यांच्याशिवाय ‘वेलकम’ हा चित्रपट होऊच शकत नाही. त्यांना आधी चित्रपटाची ऑफर...

Tharla Tar Mag: अनेक वर्षांच्या ताटातुटीनंतर होईल का सायलीची तिच्या आईशी भेट? ‘ठरलं तर मग’ रंजक वळणावर!

सायलीच्या आयुष्यात आता एक नवं वळण येणार आहे. सायली अनाथ नसून, तीच तन्वी आहे आणि तिची आई देखील या जगात आहे, हे लवकरच...

Sharad Pawar : ‘या’ एका गोष्टीमुळे शरद पवारांबाबत असलेला संभ्रम दूर होतो; नाना पटोलेंची स्पष्टोक्ती

नाना पटोले म्हणाले की, मुंबईत होणाऱ्या इंडियाच्या बैठकीमधून एक चांगला मेसेज केंद्र सरकारला जाणार आहे. त्यांना सत्तेतून पायउतार व्हावं लागेल, असं पटोले यांनी...

Most Read