Saturday, August 22, 2026
HomeमनोरंजनRajinikanth: म्हणून मी योगी आदित्यनाथांच्या पाया पडलो! टीकाटिप्पणीवर रजनीकांत यांनी सोडलं मौन!

Rajinikanth: म्हणून मी योगी आदित्यनाथांच्या पाया पडलो! टीकाटिप्पणीवर रजनीकांत यांनी सोडलं मौन!

Rajinikanth: म्हणून मी योगी आदित्यनाथांच्या पाया पडलो! टीकाटिप्पणीवर रजनीकांत यांनी सोडलं मौन!

[ad_1]

अभिनेते रजनीकांत यांनी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री योगींच्या पायाला स्पर्श करण्यामागचे कारण सांगितले आहे. नुकतेच रजनीकांत यांनी चेन्नई विमानतळावर मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांना योगी आदित्यनाथ यांच्या पाया पडण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना रजनीकांत म्हणाले की, ‘ते माझ्यापेक्षा वयाने लहान असले, तरी ही माझी सवय आहे. जेव्हाही माझ्यासमोर साधू किंवा योगी असतात, तेव्हा मी त्यांच्या चरणांना स्पर्श करतो. यात वयाचा अथवा पदाचा काहीही संबंध नाही.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments