Tuesday, October 27, 2026

Yearly Archives: 2023

अचानक घेतलेल्या पॉवर ब्लॉकमुळे पुणे मुंबई दरम्यान गाड्या रखडल्या! डेक्कन क्वीन तासभर जागेवर उभी, प्रवाशांचे हाल

Indian railway power block issue: रेल्वेने आज अचानक पॉवर ब्लॉक घेतल्याने पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या आणि मुंबईहूं पुण्याकडे येणाऱ्या गाड्या तब्बल एक ते दीड...

Lee Sun Kyun Death : ऑस्कर विजेता सिनेमा ‘पॅरासाइट’मधील अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू

साउथ कोरियन इंडस्ट्रीशी संबंधीत एक वाईट बातमी समोर आली आहे. ऑस्कर विजेता चित्रपट पॅरासाइटमध्ये काम करणारा अभिनेता ली-सून-क्युनचे निधन झाले आहे. बुधवारी २७...

Jitendra Awhad : मी अजित पवारांपासून लांबच राहायचो; असं का म्हणाले जितेंद्र आव्हाड?

Jitendra Awhad vs Ajit Pawar : मुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर लोकसभा मतदार संघावरून खासदार अमोल कोल्हे यांना लक्ष्य केले आहे. त्यांना पाडून...

Kho Gaye Hum Kahan Review: सोशल मीडियाच्या दुनियेत अडकलेल्या मित्रांची कथा

आजकाल ओटीटीवर वेगवेगळ्या प्रकारचे सिनेमे आणि सीरिज प्रदर्शित होत असल्याचे आपण पाहातो. त्यामध्ये सोशल मीडियाशी संबंधीत असलेल्या मित्रांची कथा दाखवणारा 'खो गए हम...

Latha Rajinikanth: रजनीकांत यांच्यावर फसवणूक केल्याचा आरोप; पत्नीने मौन सोडले

सुपरस्टार रजनीकांत हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. कधी त्यांच्या आगामी चित्रपटांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. काही दिवसांपूर्वी रजनिकांतवर फसवणुकीचा आरोप...

donald trump : बायडेन यांची मानसिकता खराब! राष्ट्राध्यक्ष पदासाठी ‘ही’ भारतीय वंशाची व्यक्ती योग्य; डोनाल्ड ट्रम्प

us president elections 2024 : २०२४ वर्ष हे खास ठरणार आहे. या वर्षात भारतातच नाही तर अमेरिकेत देखील निवडणुका होणार आहेत. अमेरिकेच्या २०२४...

Arbaaz Khan: मलायका-अर्जुनच्या लग्नावर अरबाज खानची प्रतिक्रिया, जुना व्हिडीओ व्हायरल

नुकताच अभिनेता अरबाज खानने दुसऱ्यांदा निकाह केला. त्याच्या निकाहतील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. अरबाजने मेकअप आर्टिस्ट शौरा खानशी निकाह केला...

Australia vs Pakistan : ऑस्ट्रेलियाने पाकला दमवले | पुढारी

मेलबर्न, वृत्तसंस्था : मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर पाकिस्तानविरुद्ध (Australia vs Pakistan) खेळल्या जात असलेल्या दुसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने 3 गडी गमावून 187...

नव्या वर्षाआधी नवं संकट? उत्तराखंड- हिमाचलमध्ये डोंगरकडे खचण्याची भीती, प्रशासनाकडून अलर्ट जारी

Uttarakhand-Himachal Pradesh: नाताळ (Christmas) आणि वर्षाचा शेवट (Year End 2023) असा बेत साधून अनेकांनाच सलग सुट्ट्या मिळतात आणि या सुट्ट्या घरात बसून व्यर्थ...

Most Read