Wednesday, August 19, 2026
HomeमनोरंजनArbaaz Khan: मलायका-अर्जुनच्या लग्नावर अरबाज खानची प्रतिक्रिया, जुना व्हिडीओ व्हायरल

Arbaaz Khan: मलायका-अर्जुनच्या लग्नावर अरबाज खानची प्रतिक्रिया, जुना व्हिडीओ व्हायरल

Arbaaz Khan: मलायका-अर्जुनच्या लग्नावर अरबाज खानची प्रतिक्रिया, जुना व्हिडीओ व्हायरल

[ad_1]

नुकताच अभिनेता अरबाज खानने दुसऱ्यांदा निकाह केला. त्याच्या निकाहतील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. अरबाजने मेकअप आर्टिस्ट शौरा खानशी निकाह केला आहे. अरबाजची बहिण अर्पिताच्या घरी त्यांच्या या निकाहचे आयोजन करण्यात आले होते. काही मोजक्याच लोकांच्या उपस्थित त्यांचा निकाह पार पडला. त्यानंतर आता सोशल मीडियावर अरबाजचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो मलायकाच्या लग्नाविषयी बोलत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments