donald trump : बायडेन यांची मानसिकता खराब! राष्ट्राध्यक्ष पदासाठी ‘ही’ भारतीय वंशाची व्यक्ती योग्य; डोनाल्ड ट्रम्प

0
20
donald trump : बायडेन यांची मानसिकता खराब! राष्ट्राध्यक्ष पदासाठी ‘ही’ भारतीय वंशाची व्यक्ती योग्य; डोनाल्ड ट्रम्प


us president elections 2024 : २०२४ वर्ष हे खास ठरणार आहे. या वर्षात भारतातच नाही तर अमेरिकेत देखील निवडणुका होणार आहेत. अमेरिकेच्या २०२४ ची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक ही रंजक होत आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या व्यक्तव्यामुळे अध्यक्ष जो बायडेन यांची झोप उडाली आहे. ट्रम्प म्हणाले, बायडेन यांची मानसिकता खराब आहे. त्यांच्या सारखा वाईट राष्ट्राध्यक्ष कोणीही असू शकणार नाही. त्यांच्या पेक्षा भारतीय वंशांच्या कमला हॅरिस यांनी चांगली कामगिरी केली असून त्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी योग्य असतील असे ट्रम्प म्हणाले.



Source link