Wednesday, August 19, 2026
Homeमहाराष्ट्रJitendra Awhad : मी अजित पवारांपासून लांबच राहायचो; असं का म्हणाले जितेंद्र...

Jitendra Awhad : मी अजित पवारांपासून लांबच राहायचो; असं का म्हणाले जितेंद्र आव्हाड?

Jitendra Awhad : मी अजित पवारांपासून लांबच राहायचो; असं का म्हणाले जितेंद्र आव्हाड?

[ad_1]

Jitendra Awhad vs Ajit Pawar : मुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर लोकसभा मतदार संघावरून खासदार अमोल कोल्हे यांना लक्ष्य केले आहे. त्यांना पाडून दाखवतो म्हटल्याने आता दोन्ही गटात वाकयुद्ध रंगले आहे. या वाकयुद्धात आता जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेतली आहे. त्यांनी अजित पवार यांचा समाचार घेत पवारांना सणसणीत उत्तर दिले आहे. पाडून दाखवतो म्हणणारी माणसे मोठी आहे अशी टीका त्यांनी केली. दरम्यान, मी त्यांच्यापासून लांब राहतो असे देखील आव्हाड म्हणाले. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments