Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रहडपसर मतदारसंघात पुन्हा मतमोजणी करा! प्रशांत जगतापांनी अर्ज करत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे भरले...

हडपसर मतदारसंघात पुन्हा मतमोजणी करा! प्रशांत जगतापांनी अर्ज करत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे भरले तब्बल १२ लाख ७४ हजार

हडपसर मतदारसंघात पुन्हा मतमोजणी करा! प्रशांत जगतापांनी अर्ज करत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे भरले तब्बल १२ लाख ७४ हजार

[ad_1]

Hadapsar Assembly Constituency : राज्यात विधानसभा निवडणूचे निकाल धक्कादायक लागले. महायुतीतने महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला. हा पराभव महाविकास आघाडीच्या नेत्यांना वर्मी लागला आहे. निवडणूक निकालावर अनेकांनी शंका व्यक्त केली असून पेरमतमोजणीची मागणी वाढली आहे. पुण्यातील हडपसर मतदार संघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पराभूत उमेदवार प्रशांत जगताप यांनी ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत फेरमतमोजणीची मागणी केली आहे. यासाठी तब्बल १२ लाख ७४ हजार रुपये त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात भरले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments