Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशस्वत:शी लग्न केल्यानंतर व्हायरल झालेल्या इन्फ्लुएंसर तरुणीने आता वयाच्या २६ व्या वर्षी...

स्वत:शी लग्न केल्यानंतर व्हायरल झालेल्या इन्फ्लुएंसर तरुणीने आता वयाच्या २६ व्या वर्षी संपवले जीवन

स्वत:शी लग्न केल्यानंतर व्हायरल झालेल्या इन्फ्लुएंसर तरुणीने आता वयाच्या २६ व्या वर्षी संपवले जीवन

[ad_1]

स्वत:शीच लग्न करून  व्हायरल झालेली तुर्की टिकटॉक स्टार कुब्रा अयकुत हिचे वयाच्या २६ व्या वर्षी निधन झाले आहे. इस्तंबूलमधील सुलतानबेली येथील एका आलिशान अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरून पडून अयकुत  हिचा  सोमवारी मृत्यू झाला. स्थानिक अधिकाऱ्यांना तिच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट देखील सापडली आहे, ज्यामुळे तिने आत्महत्या असल्याचे मानले जात आहे. मात्र, तिच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आले नााही. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments