Saturday, August 22, 2026
Homeदेश-विदेशस्तन पकडणे, मुलीच्या पायजम्याची नाडी ओढणे बलात्कार नाही, अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशावर...

स्तन पकडणे, मुलीच्या पायजम्याची नाडी ओढणे बलात्कार नाही, अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशावर भडकले सर्वोच्च न्यायालय

स्तन पकडणे, मुलीच्या पायजम्याची नाडी ओढणे बलात्कार नाही, अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशावर भडकले सर्वोच्च न्यायालय

[ad_1]

बलात्कार प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या वादग्रस्त आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मुलीचे स्तन पकडणे, पायजाम्याची नाडी तोडणे तिच्यावर बलात्काराच्या प्रयत्नाचा आरोप लावण्यासाठी पुरेसे नाही, असे उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान आदेश लिहिणाऱ्या न्यायाधीशांच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments