Sunday, September 20, 2026
Homeमनोरंजनसलमान खानला जेव्हा सोनाक्षी सिन्हाच्या अफेअर बद्दलला कळाले तेव्हा त्याने जहीरला बोलावले...

सलमान खानला जेव्हा सोनाक्षी सिन्हाच्या अफेअर बद्दलला कळाले तेव्हा त्याने जहीरला बोलावले अन्…

[ad_1]

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता जहीर इक्बाल यांच्या लग्नाला काही महिने झाले आहेत. लग्नाआधी दोघांनी आपले नाते सर्वांच्या नजरेपासून लपवून ठेवले होते, पण आता लग्नानंतर दोघंही आपल्या नात्याबद्दल मोकळेपणाने बोलत आहेत. सोनाक्षीला कुटुंबीयांकडून या लग्नाला विरोध असल्याचे म्हटले जात आहे. पण जेव्हा सलमान खानला याविषयी कळाले तेव्हा त्याची प्रतिक्रिया काय होती? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments