Sunday, August 23, 2026
Homeदेश-विदेश'सरकारी नोकर आहे, तुमची नाही.. वैयक्तिक कामे करणार नाही', मजिस्ट्रेट पाणी आणायला...

‘सरकारी नोकर आहे, तुमची नाही.. वैयक्तिक कामे करणार नाही’, मजिस्ट्रेट पाणी आणायला सांगताच संतापली महिला पोलीस कॉन्स्टेबल

‘सरकारी नोकर आहे, तुमची नाही.. वैयक्तिक कामे करणार नाही’, मजिस्ट्रेट पाणी आणायला सांगताच संतापली महिला पोलीस कॉन्स्टेबल

[ad_1]

बिहारची एक महिला काँस्टेबलचा मजिस्ट्रेट बीपी गुप्ता यांच्याशी वाद झाला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की, महिला काँस्टेबलकडे मजिस्ट्रेट पाण्याची बाटली मागतात. यावर ती चांगलीच संतापते व म्हणते की, मी सरकारी नोकर आहे, तुमची नाही, तुमचे काम कसे करू. इतकेच नाही तर तिने पाणी आणण्यासही नकार दिला. मजिस्ट्रेट बीपी गुप्ता यांनी याची तक्रार डीएसपीशी करण्याचा इशारा दिला आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments