Saturday, October 3, 2026
Homeमहाराष्ट्रसमृद्धी महामार्गावर स्वत: प्रवास करून उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी केली अधिकाऱ्यांच्या दाव्याची पोलखोल

समृद्धी महामार्गावर स्वत: प्रवास करून उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी केली अधिकाऱ्यांच्या दाव्याची पोलखोल

[ad_1]

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर वाढते अपघात रोखण्यासाठी या मार्गावरील वाहनांची नियमित तपासणी करण्यात येत असल्याचा दावा महाराष्ट्र राज्य रस्ते प्राधिकरण व वाहतूक पोलिसांनी केला होता. मात्र, हा दावा स्वत: उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या न्यायाधीशांनी फेटाळून लावला आहे. त्यांनी स्वत: या मार्गावरून प्रवास करून अधिकाऱ्यांनी केलेल्या दाव्याची पोलखोल करत अधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले देखील आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments