Sunday, October 11, 2026
Homeमहाराष्ट्रशिर्डी हादरली! साई संस्थानच्या दोघा कर्मचाऱ्यांची एकाच दिवशी हत्या! दोन वेगवेगळ्या ठिकाणी...

शिर्डी हादरली! साई संस्थानच्या दोघा कर्मचाऱ्यांची एकाच दिवशी हत्या! दोन वेगवेगळ्या ठिकाणी सापडले मृतदेह

[ad_1]

Shirdi Murder: दुहेरी हत्याकांडाने शिर्डीमध्ये खळबळ उडाली आहे. एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिघांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. यातील दोघांचा मृत्यू झाला आहे तर तिसरा गंभीर जखमी झाला आहे. मृतांमध्ये शिर्डीच्या साई संस्थानच्या दोघा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments