Wednesday, August 26, 2026
Homeक्रीडाशिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यावर तीन वर्षांची बंदी; कुस्ती खेळता येणार...

शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यावर तीन वर्षांची बंदी; कुस्ती खेळता येणार नाही, पंचांना मारहाण करणं भोवलं

शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यावर तीन वर्षांची बंदी; कुस्ती खेळता येणार नाही, पंचांना मारहाण करणं भोवलं

[ad_1]

Mahendra Gaikwad Shivraj Rakshe : महाराष्ट्र केसरी २०२५ मध्ये पंचांना मारहाण करणे पैलवान शिवराज राक्षे याला चांगलेच महागात पडले आहे. त्याला तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. सोबतच पैलवान महेंद्र गायकवाड याच्यावरही तीन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. महेंद्र गायकवाड यानेही महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात पंचांशी हुज्जत घातली होती. या दोन्ही पैलवानांना ३ वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने घेतला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments