Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रशिंदे गटाचे आमदार दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांच्यात हाणामारी; विधानभवनात खळबळ

शिंदे गटाचे आमदार दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांच्यात हाणामारी; विधानभवनात खळबळ

शिंदे गटाचे आमदार दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांच्यात हाणामारी; विधानभवनात खळबळ

[ad_1]

Eknath Shinde MLA Fight : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shide) यांच्या शिवसेनेच्या आमदारांमध्ये विधानभवनाच्या लॉबीमध्ये मोठा राडा झाला आहे. आमदार दादा भुसे (Dadaji Bhuse) आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorve)यांच्यात धक्काबुक्की आणि बाचाबाची झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान या वादाची कुणकुण भरत गोगावले आणि शंभुराज देसाई यांना लागलत्याने त्यांनी तातडीने मध्यस्थी केली. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोघांनाही त्यांच्या कार्यालयात घेऊन गेले. हा वाद नेमका कशामुळे झाला ही समजू शकले नाही. दरम्यान, थोरवे यांनी मतदार संघातील कामावरून भुसे यांना जाब विचारल्याने ही वादावादी झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, या घटनेवरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments