Saturday, September 5, 2026
Homeदेश-विदेशवाराणसी सामूहिक हत्याकांड प्रकरणाला नवे वळण, चार हत्येनंतर आत्महत्या नसून पाचही जणांची...

वाराणसी सामूहिक हत्याकांड प्रकरणाला नवे वळण, चार हत्येनंतर आत्महत्या नसून पाचही जणांची हत्याच!

वाराणसी सामूहिक हत्याकांड प्रकरणाला नवे वळण, चार हत्येनंतर आत्महत्या नसून पाचही जणांची हत्याच!

[ad_1]

वाराणसीतील भेलूपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भदैनी भागात ही खळबळजनक घटना घडली आहे. येथे पती-पत्नी आणि त्यांची तीन मुले, दोन मुले आणि एक मुलगी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. यापूर्वी पतीने पत्नी आणि तीन मुलांची हत्या करून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत होते. परंतु प्राथमिक तपासात या पाच जणांना कोणीतरी ठार मारल्याचे निष्पन्न झाले आहे. भदैनी येथील एका घरात पत्नी व मुलांचा तर रोहनिया येथील बांधकाम सुरू असलेल्या घरात पतीचा मृतदेह आढळून आला. प्रत्येकावर दोन ते तीन गोळ्या झाडण्यात आल्या आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments