Thursday, September 10, 2026
Homeदेश-विदेशवक्फ बोर्डानं आख्ख्या गावावर हक्क सांगितला! भडकलेल्या ग्रामस्थांचा मुस्लिम नेत्यांवर हल्ला; तणाव...

वक्फ बोर्डानं आख्ख्या गावावर हक्क सांगितला! भडकलेल्या ग्रामस्थांचा मुस्लिम नेत्यांवर हल्ला; तणाव वाढला

[ad_1]

waqf claims houses and land in karnataka haveri : कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यातील कडककोल गावात बुधवारी रात्री उशिरा वक्फ मालमत्ता परत घेण्याचे प्रशासकीय आदेश जारी करण्यात आल्याने गावात मोठा तणाव निर्माण झाला होता. गावातील जमिनी या ग्रामस्थांच्या मालकीच्या असतांना  वक्फ बोर्डाने त्यावर आपला दावा केल्याने ग्रामस्थ संतप्त झाले होते. तसेच मुस्लिम नेत्यांनी व अधिकाऱ्यांनी वक्फच्या नावावर मालमत्ता नोंदविण्यास मदत केल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी ताब्यात घेण्यासाठी आलेल्या वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांवर दगडफेक केली. या घटनेत काही जण जखमी झाले आहेत. त्यांना दवाखान्यात भरती करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments