Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रलातूरमध्ये भरधाव कार हॉटेलमध्ये घुसली, दोन जण जागीच ठार, VIDEO

लातूरमध्ये भरधाव कार हॉटेलमध्ये घुसली, दोन जण जागीच ठार, VIDEO

लातूरमध्ये भरधाव कार हॉटेलमध्ये घुसली, दोन जण जागीच ठार, VIDEO

[ad_1]

या अपघातात १४ वर्षीय हॉटेल कामगार ओंकार कांबळे याचे दोन्ही पायाला दुखापत झाली आहे. तर कारमधील दोघांचा मृत्यू झाला. कारमधील दोन गंभीर जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, ही दुर्दैवी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments