Thursday, October 1, 2026
Homeदेश-विदेशलाडकी बहीण योजनेचा उल्लेख करू का? सुप्रीम कोर्टाने पुन्हा राज्य सरकारला सुनावलं,...

लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करू का? सुप्रीम कोर्टाने पुन्हा राज्य सरकारला सुनावलं, ‘तुम्ही गंभीर…’

[ad_1]

Supreme Court on Pune Land Aquisition: पुणे जमीन प्रकरणी सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला खडेबोल सुनावले आहेत. राज्य सरकार या प्रकरणी गंभीर नाही ही सध्याची परिस्थिती आहे. जर योग्य प्रकारे हे प्रकरण हाताळले नाही तर आम्ही अवमान याचिका दाखल करू शकतो अशा शब्दांत सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले आहेत. 
 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments