Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रलाडकी बहीण योजनेचं आता पुढे काय होणार? विरोधकांकडून फडणवीस सरकारला इशारे...

लाडकी बहीण योजनेचं आता पुढे काय होणार? विरोधकांकडून फडणवीस सरकारला इशारे देण्यास सुरुवात

लाडकी बहीण योजनेचं आता पुढे काय होणार?  विरोधकांकडून फडणवीस सरकारला इशारे देण्यास सुरुवात

[ad_1]

महाराष्ट्रातील महायुती सरकारने सुरू केलेली ‘लाडकी बहीण योजना‘ वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता पुन्हा तपासली जाईल, जेणेकरून पात्र महिलांनाच लाभ मिळेल, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच दिले. शिवसेना आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने या निर्णयावर टीका केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments