Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रलसूण खाणाऱ्यांच्या हृदयात धडकी..! बाजारात चक्क सिमेंटच्या लसणाची सर्रास होतेय विक्री

लसूण खाणाऱ्यांच्या हृदयात धडकी..! बाजारात चक्क सिमेंटच्या लसणाची सर्रास होतेय विक्री

[ad_1]

duplicate garlic found in akola : स्वयंपाक घरात कांद्यानंतर अत्यंत गरजेचा पदार्थ म्हणजे लसूण. मात्र सध्या लसणाचे भाव गगनाला भिडल्याने लसूण सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. याचा फायदा लसणाचा काळाबाजार करणारे घेत असून यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. अकोल्यात चक्क सिमेंटचा लसूण विक्री होत असल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. या विचित्र फसवणुकीमुळे लोक आश्चर्यचिकत झाले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments