Sunday, August 16, 2026
Homeमनोरंजनलकीचे बिंग फुटणार, एमबीएचा रिझल्ट येणार समोर; 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय...

लकीचे बिंग फुटणार, एमबीएचा रिझल्ट येणार समोर; ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत आज काय घडणार?

लकीचे बिंग फुटणार, एमबीएचा रिझल्ट येणार समोर; ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत आज काय घडणार?

[ad_1]

लकीचे बिंग फुटणार

इंद्रा लकीच्या खोलीमध्ये जाऊन साफसफाई करत असते. तिला कपडे धुण्यासाठी पाहात असते. तेवढ्यात तिला एक बॅग सापडते. ती बॅग मातीने खराब झालेली असते. त्यामुळे इंद्रा ती धुण्यासाठी मुक्ताकडे देते. मुक्ता ती बॅग उघडते तर तिला त्या बॅगमध्ये लकीचा एमबीएचा रिझल्ट सापडतो. तो बघून मुक्ताला देखील धक्का बसतो. आता मुक्ता लकीचे सत्य सर्वांसमोर आणणार का? हे मालिकेत पाहायला मिळणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments