Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्ररुग्णालये की मृत्यूचे सापळे? नांदेडनंतर छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात मृत्यूकांड, २४ तासांत...

रुग्णालये की मृत्यूचे सापळे? नांदेडनंतर छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात मृत्यूकांड, २४ तासांत १८ मृत्यू

रुग्णालये की मृत्यूचे सापळे? नांदेडनंतर छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात मृत्यूकांड, २४ तासांत १८ मृत्यू

[ad_1]

घाटी रुग्णालयात झालेल्या मृत्यूवरून शरद पवार यांनी ट्वीट करून प्रतिक्रिया दिली आहे. “नांदेड येथील शासकीय रुग्णालयात २४ तासात १२ नवजात बालकांसह २४ रुग्णांचा मृत्यू होण्याच्या दुर्दैवी घटनेला एक दिवस होत नाही, तितक्यातच औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात २ नवजात बालकांसह ८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना शासकीय आरोग्य व्यवस्थेला काळीमा फासणारी आहे. कालची घटना ताजी असताना देखील प्रशासनाला जाग आली नाही ही, अतिशय दुर्दैवी बाब आहे. मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी असून, सहवेदना व्यक्त करतो. मृत व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली….,असे शरद पवार म्हणाले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments