Thursday, September 24, 2026
Homeमहाराष्ट्रराज ठाकरेंची भाषणं गुजरातहून येतात! त्यांच्या बोलण्याला महाराष्ट्रात किंमत नाही; ठाकरेंच्या शिवसेनेचा...

राज ठाकरेंची भाषणं गुजरातहून येतात! त्यांच्या बोलण्याला महाराष्ट्रात किंमत नाही; ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल

[ad_1]

Maharashtra assembly Elections 2024 : ‘राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्यावर टीका करावी अशीच भाजपची इच्छा आहे. त्यांच्या भाषणाच्या स्क्रिप्ट गुजरातहून येतात. त्यांच्या बोलण्याला महाराष्ट्रात किंमत नाही’, अशी जळजळीत टीका खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments