Friday, September 4, 2026
Homeमनोरंजनmukesh khanna : अरे हा तर पेटुमान! वयाच्या ६६व्या वर्षी ’शक्तिमान २'ची...

mukesh khanna : अरे हा तर पेटुमान! वयाच्या ६६व्या वर्षी ’शक्तिमान २’ची घोषणा केल्याने मुकेश खन्ना झाले ट्रोल

mukesh khanna : अरे हा तर पेटुमान! वयाच्या ६६व्या वर्षी ’शक्तिमान २’ची घोषणा केल्याने मुकेश खन्ना झाले ट्रोल

[ad_1]

mukesh khanna Shaktimaan 2 : अभिनेते मुकेश खन्ना यांना पुन्हा एकदा शक्तिमानच्या अवतारात पाहून काही चाहते खूश झाले आहेत. तर, दुसरीकडे काही लोकांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. खरं तर मुकेश खन्ना जेव्हा शक्तिमानचा गणवेश परिधान करून माध्यमांसमोर आले, तेव्हा लोकांनी त्यांच्या लूकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. मुकेश खन्ना वयाच्या ६६व्या वर्षी शक्तीमानचा गणवेश परिधान करताना दिसले. यावेळी, लोकांनी त्यांच्या पोटाची आणि पांढऱ्या केसांची खिल्ली उडवली. त्यांची खिल्ली उडवत ट्रोलर्सनी त्याना ‘पेटुमान’ आणि ‘बुढामान’ असे संबोधले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments