Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रमोठी बातमी..! राज्यसभेसाठी महायुतीकडून धैर्यशील पाटील आणि नितीन पाटील यांना उमेदवारी जाहीर

मोठी बातमी..! राज्यसभेसाठी महायुतीकडून धैर्यशील पाटील आणि नितीन पाटील यांना उमेदवारी जाहीर

मोठी बातमी..! राज्यसभेसाठी महायुतीकडून धैर्यशील पाटील आणि नितीन पाटील यांना उमेदवारी जाहीर

[ad_1]

भाजपने धैर्यशील पाटील यांना राज्यसभेची  उमेदवारी जाहीर केली आहे.  गेल्याच वर्षी शेतकरी कामगार पक्षाचे नेते धैर्यशील पाटील भाजपमध्ये सामील झाले होते. आता दुसऱ्याच वर्षी पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली आहे. भाजपाने राज्यसभेसाठी नऊ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात आसामधून मिशनरंजन दास, रामेश्वर तेली. बिहारमधून मनन कुमार मिश्र, हरियाणामधून किरण चौधरी, मध्य प्रदेशमधून जॉर्ज कुरियन, महाराष्ट्रातून धैर्यशील पाटील, ओडिसा येथून ममता मेहंता, राजस्थान मधून सरदार रवनीत सिंह बिट्टू, त्रिपुरा येथून राजीब भट्टाचार्जी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments