मोठी बातमी : ‘या’ मराठी वृत्तवाहिनीवर माहिती व प्रसारण मंत्रालयाची कारवाई, चॅनल ३० दिवसांसाठी बंद

0
14
मोठी बातमी : ‘या’ मराठी वृत्तवाहिनीवर माहिती व प्रसारण मंत्रालयाची कारवाई, चॅनल ३० दिवसांसाठी बंद

लोकशाही मराठी वृत्तवाहिनीचे प्रसारण ३० दिवसांसाठी बंद करण्याचे आदेश केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. आलं आहे. सहा वाजेपासून चॅनेल बंद करण्याते आदेश दिले आहेत. काही परवानग्या नसल्याचे कारण देत मंत्रालयाकडून चॅनेलचं लायन्सस ३० दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे. या निर्णयाचा मुंबई मराठी पत्रकार संघ तसेच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी निषेध केला आहे. 

Source link