Friday, August 14, 2026
Homeमहाराष्ट्रमोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या कुटुंबातच एकही कुणबी नोंद आढळली नाही, आरक्षणापासून...

मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या कुटुंबातच एकही कुणबी नोंद आढळली नाही, आरक्षणापासून राहणार वंचित!

मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या कुटुंबातच एकही कुणबी नोंद आढळली नाही, आरक्षणापासून राहणार वंचित!

[ad_1]

मराठा व कुणबी एकच असून मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे दोन वेळा उपोषण करून सरकारला जेरीस आणले होते. सरकारने २४ डिसेंबरची डेडलाईन न पाळल्यामुळे येत्या २० जानेवारीपासून जरांगे मुंबईतील आझाद मैदानावर पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. त्यातचएक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मनोज जरांगे यांच्या कुटुंबातच एकही कुणबी नोंद आढळली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर अंतरवाली गावातही एकही कुणबी नोंद आढळली नसल्याची बाब उघडकीस आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments