Monday, September 14, 2026
Homeदेश-विदेशमोठी बातमी! नितीश कुमार यांचा मोदी-शहांना झटका; मणिपूरमधील भाजप सरकारचा पाठिंबा काढला

मोठी बातमी! नितीश कुमार यांचा मोदी-शहांना झटका; मणिपूरमधील भाजप सरकारचा पाठिंबा काढला

[ad_1]

JDU Withdraws BJP Govt Support : भारतीय जनता पक्ष प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (NDA) घटक असलेल्या नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलानं (JDU) भाजपला मोठा धक्का दिला आहे. जेडीयूनं मणिपूरमधील भाजप सरकारचा पाठिंबा काढला आहे. नितीश कुमार यांच्या या निर्णयामुळं राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments