Wednesday, September 9, 2026
Homeमहाराष्ट्रमोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षा व्यवस्थेत अचानक वाढ, समोर आले धक्कादायक कारण;...

मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षा व्यवस्थेत अचानक वाढ, समोर आले धक्कादायक कारण; वाचा

[ad_1]

devendra fadnavis security : राज्यात सध्या निवडणुकांचे वातावरण आहे. राजकीय पक्ष प्रचारात व्यस्त असतांना राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत अचानक मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय सुरक्षा यंत्रणांनी घेतला आहे. फडणवीस यांच्या सुरक्षा व्यवस्थेत चार फोर्स वनचे चार अत्याधुनिक शस्त्रधारी कमांडो तैनात करण्यात येणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments