Saturday, October 3, 2026
Homeदेश-विदेशमोठी कारवाई ! | तेलंगणा निवडणुकीपूर्वी 14 कोटींची मालमत्ता जप्त; मतदारांना...

मोठी कारवाई ! | तेलंगणा निवडणुकीपूर्वी 14 कोटींची मालमत्ता जप्त; मतदारांना आकर्षित करण्यासाठी होणार होता वापर | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

संग्रहित फोटो

संग्रहित फोटो

तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या (Telangana Assembly Election) पार्श्वभूमीवर राज्यात निवडणूक अधिकारी प्रत्येक हालचालीवर पाळत ठेवून आहे. यादरम्यान गेल्या 24 तासांत 14 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली.

हैदराबाद : तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या (Telangana Assembly Election) पार्श्वभूमीवर राज्यात निवडणूक अधिकारी प्रत्येक हालचालीवर पाळत ठेवून आहे. यादरम्यान गेल्या 24 तासांत 14 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली.

या संदर्भात तेलंगणाच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाने सांगितले की, रविवारी सकाळी 9 ते सोमवारी सकाळी 9 वाजेदरम्यान पोलिसांनी सुमारे 9,63,34,880 रुपये रोख, 4,27,88,147 रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्या, 5,96,250 रुपयांची औषधे जप्त केली. तसेच 25 हजार रुपयांच्या 46 साड्या व इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments