Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रमेंढ्यांच्या कळपात घुसला भरधाव ट्रक! १०० मेंढ्या चिरडून ठार; नंदुरबारच्या कोंडाईबारी घाटात...

मेंढ्यांच्या कळपात घुसला भरधाव ट्रक! १०० मेंढ्या चिरडून ठार; नंदुरबारच्या कोंडाईबारी घाटात वाहतूक ठप्प

मेंढ्यांच्या कळपात घुसला भरधाव ट्रक! १०० मेंढ्या चिरडून ठार; नंदुरबारच्या कोंडाईबारी घाटात वाहतूक ठप्प

[ad_1]

Nandurbar Accident : नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर असलेल्या कोंडाईबारी घाटात एक भरधाव ट्रक मेंढ्यांच्या कळपात घुसल्याने तब्बल १०० मेंढ्या चिरडून ठार झाल्या आहेत. अपघातानंतर रस्त्यावर मेंढ्यांचे मृतदेह विखुरले होते. या घटनेमुळे मेंढपाळाचे मोठे नुकसान झाले असून त्याला धक्का बसला आहे. या अपघातामुळे घाटात मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments