Thursday, October 1, 2026
Homeदेश-विदेशमृत्यूचा LIVE VIDEO : स्वत: रिक्षा चालवत रुग्णालयात आला रुग्ण, डॉक्टर तपासत...

मृत्यूचा LIVE VIDEO : स्वत: रिक्षा चालवत रुग्णालयात आला रुग्ण, डॉक्टर तपासत असतानाच घेतला जगाचा निरोप

[ad_1]

Indore Viral Video : मध्य प्रदेश राज्यातील इंदूर शहरात उपचारासाठी डॉक्टरकडे आलेल्या एका रुग्णाचा उपचार सुरू करण्यापूर्वीच हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. मृत्यूची ही थरारक घटना रुग्णालयात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments