Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रमूल होत नसल्यानं नवरा-बायकोनं उचललं टोकाचं पाऊल! लग्नाच्या वाढदिवशी नवे कपडे घालून...

मूल होत नसल्यानं नवरा-बायकोनं उचललं टोकाचं पाऊल! लग्नाच्या वाढदिवशी नवे कपडे घालून घेतला गळफास

मूल होत नसल्यानं नवरा-बायकोनं उचललं टोकाचं पाऊल! लग्नाच्या वाढदिवशी नवे कपडे घालून घेतला गळफास

[ad_1]

Nagpur Married Couple Suicide : नागपूर एका धक्कादायक घटनेने हादरले आहे. एका जोडप्याला लग्नाला अनेक वर्ष होऊन देखील मूल होत नसल्याने नवरा बायकोने टोकाचं पाऊल उचललं आहे. दोघांनी लग्नाच्या वाढदिवसादिवशी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्या पूर्वी त्यांनी व्हिडिओ देखील काढला आहे. सोमवारी रात्री ही घटना शहरातील जरीपटका भागात मार्टिन नगरमध्ये घडली असून या मुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments