Thursday, September 24, 2026
Homeदेश-विदेशमुस्लिमांच्या विरोधानंतर ज्या पुस्तकावर राजीव गांधी सरकारने लादली होती बंदी, ३६ वर्षानंतर...

मुस्लिमांच्या विरोधानंतर ज्या पुस्तकावर राजीव गांधी सरकारने लादली होती बंदी, ३६ वर्षानंतर आले भारतात

[ad_1]

ब्रिटिश-भारतीय कादंबरीकार सलमान रश्दी यांचे वादग्रस्त पुस्तक ‘द सॅटॅनिक व्हर्सेस’ राजीव गांधी सरकारने बंदी घातल्यानंतर तब्बल ३६ वर्षांनंतर भारतात परतले आहे. गेल्या काही दिवसांपासून राजधानीतील बहारिसन्स बुकसेलर्समध्ये या पुस्तकाचा मर्यादित साठा विकला जात आहे. पुस्तकाचा मजकूर आणि लेखक यांच्याविरोधात प्रचंड गदारोळ झाला होता आणि जगभरातील मुस्लीम संघटनांनी त्याविरोधात आंदोलन केले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments