Sunday, August 30, 2026
Homeदेश-विदेशमुलानं आईला समलैंगिक पार्टनरसोबत नको त्या अवस्थेत पाहिलं, बिंग फुटल्याच्या भीतीनं आईनं...

मुलानं आईला समलैंगिक पार्टनरसोबत नको त्या अवस्थेत पाहिलं, बिंग फुटल्याच्या भीतीनं आईनं केलं भयानक कृत्य

मुलानं आईला समलैंगिक पार्टनरसोबत नको त्या अवस्थेत पाहिलं, बिंग फुटल्याच्या भीतीनं आईनं केलं भयानक कृत्य

[ad_1]

mother kill her eight year old son in hugli of west bengal : पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यात १६ फेब्रुवारी रोजी झालेल्या ८ वर्षांच्या निष्पाप मुलाच्या निर्घृण हत्येचे गूढ उकलले आहे. कोननगर शहरातील श्रेयांशु शर्मा (वय ८) या मुलाच्या हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. त्याच्या हत्येमागे त्याची आई आणि आईची लेस्बियन मैत्रीण असल्याचे उघड झाले आहे. आईच्या अनैतिक संबंध मुलाला कळले. तसेच त्याने नको त्या अवस्थेत दोघांना पहिले. यामुळे आपले बिंग फुटणार या भीतीने दोघांनी मिळून मुलाची निर्घृण हत्या केली. आईने आपल्या पोटच्या मुलाच्या डोक्यावर एका मूर्तीने आधी वार केले. तो बेशुद्ध झाल्यावर त्याच्या हाताच्या शिरा कापल्या, त्यानंतरही त्याचे समाधान झाले नाही म्हणून त्याने चाकूने त्याचे संपूर्ण शरीर छिन्न विच्छिन्न केले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments