Saturday, August 22, 2026
Homeमहाराष्ट्रमुंबई विमानतळावर १०० प्रवासी १६ तास अडकून पडले; सकाळी ७ च्या फ्लाईटचे...

मुंबई विमानतळावर १०० प्रवासी १६ तास अडकून पडले; सकाळी ७ च्या फ्लाईटचे रात्री ११ वाजता टेक ऑफ, कारण आलं समोर

मुंबई विमानतळावर १०० प्रवासी १६ तास अडकून पडले; सकाळी ७ च्या फ्लाईटचे रात्री ११ वाजता टेक ऑफ, कारण आलं समोर

[ad_1]

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर जवळपास १०० प्रवासी तब्बल १६ तास अडकून पडले होते. हे प्रवासी इस्तंबूलला जाणाऱ्या विमानाने प्रवास करणार होते. मात्र, तांत्रिक कारणास्तव विमानाला उशीर झाला. त्यानंतर इंडिगोने प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल माफी मागितली . फ्लाइट ६ ई १७ सकाळी ६:५५ वाजता इस्तंबूलसाठी रवाना होणार होते. त्यानंतर सकाळी ११ वाजता दुसरे विमान सोडण्यात येणार असल्याचे विमान कंपनीने जाहीर केले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments