Saturday, August 22, 2026
Homeदेश-विदेशबँक कर्मचाऱ्यानेच एका कंपनीच्या खात्यातून उडवले १२ कोटी रुपये, बदलला होता रजिस्टर्ड...

बँक कर्मचाऱ्यानेच एका कंपनीच्या खात्यातून उडवले १२ कोटी रुपये, बदलला होता रजिस्टर्ड मोबाईल नंबर

बँक कर्मचाऱ्यानेच एका कंपनीच्या खात्यातून उडवले १२ कोटी रुपये, बदलला होता रजिस्टर्ड मोबाईल नंबर

[ad_1]

सध्या सायबर फसवणुकीचे प्रकार वाढल्याचे दिसत आहे. एखाद्यासोबत सायबर फ्रॉड झाल्यास तो बँकेची मदत घेतो, मात्र जर बँकेतूनच फसवणूक झाली असेल तर.. असाच प्रकार समोर आला आहे.  बँक कर्मचाऱ्याने एका कंपनीची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. आर्थिक फसवणूक आणि सायबर फसवणुकीच्या आरोपाखाली कर्नाटक पोलिसांनी अ‍ॅक्सिस बँकेच्या रिलेशनशिप मॅनेजरसह तिघांना अटक केली आहे. बेंगळुरू येथील ड्रीमप्लग पेटेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून रिलेशनशिप मॅनेजरने १२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments