Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रमुंबईतील साकीनाका परिसरातील वाजिद अली कंपाऊंडमध्ये भीषण आग; थरारक घटनेचा व्हिडिओ समोर

मुंबईतील साकीनाका परिसरातील वाजिद अली कंपाऊंडमध्ये भीषण आग; थरारक घटनेचा व्हिडिओ समोर

मुंबईतील साकीनाका परिसरातील वाजिद अली कंपाऊंडमध्ये भीषण आग; थरारक घटनेचा व्हिडिओ समोर

[ad_1]

Mumbai Wajid Ali Compound Fire News: मुंबई कुर्ला पश्चिमेतील साकीनाका परिसरातील खैरानी रोडवरील वाजिद अली कंपाऊंडमध्ये शुक्रवारी (२८ डिसेंबर २०२४) सकाळी भीषण आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. या आगीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments