Thursday, August 20, 2026
Homeमनोरंजनऐश्वर्या रायच्या 'निंबोडा-निंबोडा' गाण्याचा अर्थ तुम्हाला माहीत आहे का? ऐकून येईल हसू!

ऐश्वर्या रायच्या ‘निंबोडा-निंबोडा’ गाण्याचा अर्थ तुम्हाला माहीत आहे का? ऐकून येईल हसू!

ऐश्वर्या रायच्या ‘निंबोडा-निंबोडा’ गाण्याचा अर्थ तुम्हाला माहीत आहे का? ऐकून येईल हसू!

[ad_1]

Nimbooda-Nimbooda Song Meaning : बॉलिवूड चित्रपटातील गाण्यांची एक वेगळीच ओळख आहे. गाण्याचे बोल, संगीत, आणि त्यातल्या नृत्याच्या चाली लोकांच्या मनात कायमचा ठसा सोडतात. बॉलिवूडमधील असेच एक गाजलेले गाणे म्हणजे ‘निंबोडा निंबोडा’. ऐश्वर्या रायवर चित्रित झालेले हे गाणे १९९९मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटात होते. हे गाणे तुफान लोकप्रिय झाले होते. या गाण्यामुळे राजस्थानचे लोकसंगीत आणि भारतीय संस्कृतीचे विविध रंग सगळ्यांना दिसले आहेत . ऐश्वर्या रायने आपल्या आकर्षक नृत्याने गाण्याची लोकप्रियता आणखी वाढवली, तर गाण्यातील शब्द आणि संगीत यावर चांगलीच चर्चा रंगली होती. या गाण्याचा अर्थ अनेकांना कदाचित माहीतच नसेल.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments