Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनGautami Patil : गौतमी पाटीलचे छोट्या पडद्यावर आगमन, कोणत्या मालिकेत दिसणार जाणून...

Gautami Patil : गौतमी पाटीलचे छोट्या पडद्यावर आगमन, कोणत्या मालिकेत दिसणार जाणून घ्या

Gautami Patil : गौतमी पाटीलचे छोट्या पडद्यावर आगमन, कोणत्या मालिकेत दिसणार जाणून घ्या

[ad_1]

‘सबसे कातिला गौतमी पाटील’ हे अगदी लहान मुलांच्या देखील तोंडून देखील ऐकायला मिळत आहे. संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या मादक अदा आणि डान्सने वेड लावणारी गौतमी पाटील सतत चर्चेत असते. तिच्या कार्यक्रमांना महाराष्ट्रात तुफान गर्दी होते. गेल्या काही दिवसांपासून गौतमी ही चित्रपटसृष्टीमध्ये देखील सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. आता गौतमी छोट्या पडद्यावर दिसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पण गौतमी एखाद्या मालिकेत दिसणार की कार्यक्रमाला हजेरी लावणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments