Monday, September 14, 2026
Homeमनोरंजनमुंबईतील 'या' शापित बंगल्याने उद्ध्वस्त केले तीन मोठ्या स्टार्सचे करिअर, वाचा कुठे...

मुंबईतील ‘या’ शापित बंगल्याने उद्ध्वस्त केले तीन मोठ्या स्टार्सचे करिअर, वाचा कुठे आहे हा बंगला

[ad_1]

इतर प्रांतातून मुंबईत येणाऱ्यांची एक क्रेझ म्हणजे स्टार्सचे बंगले पाहण्याचीही. शाहरुख खानचा बंगला मन्नत, अमिताभ बच्चन यांचा जलसा, प्रतीक्षा आणि सलमान खानचा गॅलेक्सी अपार्टमेंट असे काही बंगले आहेत ज्याबाहेर गर्दी जमते. काही वर्षांपूर्वी असाच एक बंगला होता आशीर्वाद, ज्यात राजेश खन्ना राहत होते. हा बंगला शापित मानला जात होता, त्यानंतरही तीन बडे सेलिब्रेटी त्यात राहिले आणि उद्ध्वस्त झाले. यानंतर भुताचा बंगला म्हणून त्याची ओळख अधिक पक्की झाली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments