Thursday, September 3, 2026
Homeमहाराष्ट्रमुंड्या-फिंड्याचं नावही घेत नाही, पण देशमुख कुटुंबाला त्रास झाला तर...; मनोज जरांगे...

मुंड्या-फिंड्याचं नावही घेत नाही, पण देशमुख कुटुंबाला त्रास झाला तर…; मनोज जरांगे यांचा धनंजय मुंडेंना थेट इशारा

मुंड्या-फिंड्याचं नावही घेत नाही, पण देशमुख कुटुंबाला त्रास झाला तर…; मनोज जरांगे यांचा धनंजय मुंडेंना थेट इशारा

[ad_1]

Manoj Jarange Patil News: बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, या मागणीसाठी शनिवारी परभणी शहरात सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. नूतन महाविद्यालयाच्या मैदानापासून सुरू झालेल्या या मोर्चाचा समारोप शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ झाला. या मोर्चात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी महायुती सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली. मी आतापर्यंत धनंजय मुंडे यांचे नाव घेतले नाही. पण देशमुख कुटुंबाला त्रास झाला तर, धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, असाही त्यांनी इशारा दिला. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मागतोय तर, आम्ही जातीयवादी कसे? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments